छ. संभाजी महाराज स्मारक : राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारकासाठी सरकार प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार
रत्नागिरी : छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारक होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भव्य दिव्य होईल याकरिता…