स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दापोलीत पत्रकारांच्यावतीने वृक्षारोपण

देशात साजऱ्या होणाऱ्या आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाला पाठिंबा देण्याकरिता दापोली येथील पत्रकारांच्यावतीने आझादी का अमृत महोत्सवानिमित्त वृक्षारोपण नुकतेच उत्साहात पार पडले. वृक्षारोपण करून स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना दापोलीतील पत्रकारांच्यावतीने अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली

गाेतावळ्यातला शिरीष

माझे तेव्हा कॉलेज सुरु होते. मी पत्रकारीतेच्या क्षेत्रात आलेला नव्हतो तेव्हाची गोष्ट… साधारण तीसेक वर्षांपूर्वीची असेल… मी आणि Vinay Paranjape रत्नागिरीतील टिळक स्मारक ग्रंथालयात Shrikrishna […]