राज्यात लशीच्या दोन्ही मात्रा घेणे आवश्यक -उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीला होणारा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात मात्र लशीच्या दोन्ही मात्रा घेणे आवश्यक आहे, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केली.