आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी. होम क्वारंटाईनची आवश्यकता नाही
देशात हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.