नॅशनल हायस्कूल दापोली शहरातील पहिली ISO मानांकन प्राप्त शाळा
मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोली या शाळेने सर्वांगीण विकास हा निकष पूर्ण करीत आयएसओ ९००१:२०१५ हे प्रमाणपत्र मिळवले आहे. दापोली शहरातील पहिली व तालुक्यातील दुसरी आयएसओ मानांकन मिळवणारी शाळा ठरली आहे.
