प्रमोद सावंत हेच पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री?; पंतप्रधानांनी ट्विट केला फोटो
डॉ. प्रमोद सावंत हेच पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजप पक्षश्रेष्ठींनी सावंत यांना मुख्यमंत्रीपदासाठी हिरवा झेंडा दाखवला असून ते होळी सणानंतर मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार असल्याचे समजते.
