पुण्यात ‘ट्रेड विथ जाझ’ विरोधात मोठा फसवणूक गुन्हा, ६.१० कोटींच्या घोटाळ्यात २३ आरोपी
पुणे : यवतमाळ, चिपळूण आणि आता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतही ‘ट्रेड विथ जाझ’ (TradeWithJazz – TWJ) या कथित गुंतवणूक कंपनीविरोधात फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे, […]
