लोटे येथील आध्यात्मिक वारकरी गुरुकुलात धक्कादायक प्रकार, भगवान महाराज कोकरेवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पोलिसांनी केली अटक, कोर्टाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी खेड (रत्नागिरी) :  लोटे येथील “आध्यात्मिक वारकरी गुरुकुल” या संस्थेत अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचे धक्कादायक प्रकरण समोर आले […]

दापोली केळशी येथून ४ लाखांचा अमली पदार्थ जप्त

दापोली: दापोली तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला येथील अबार इस्माईल डायली (वय ३२) याच्या राहत्या घराच्या मागील पडवीतून ४ लाख रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात […]

दापोलीतील उन्हवरे येथे भावाने केला भावाचा खून, कौटुंबिक वादातून घडली घटना

दापोली : तालुक्यातील उन्हवरे गावातील बौद्धवाडी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. भावाने आपल्या सख्ख्या भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीचे नाव […]

मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील चेंजिंग रूम पूर्णपणे उद्ध्वस्त, पर्यटकांची मोठी गैरसोय

दापोली: मुरुड येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या महिला आणि पुरुषांसाठीच्या दोन्ही चेंजिंग रूम पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या आहेत. यामुळे येथे भटकंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात […]

दापोलीतील करजगाव येथे माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण

दापोली : तालुक्यातील करजगाव चिपळुणकरवाडी येथे माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी, २२ जून २०२५ रोजी सकाळी ६:४५ वाजण्याच्या […]

लांजात ॲक्टिव्हा स्कूटर चोरी, तक्रार दाखल

लांजा : लांजा आड, ता. लांजा, जि. रत्नागिरी येथे ०६ जून २०२५ रोजी दुपारी ४:३० ते ५:३० वाजण्याच्या दरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिव्हा ६ जी […]

रत्नागिरी ग्रामीणमध्ये २.२५ लाखांचे दागिने व रोकड चोरी

रत्नागिरी : रत्नागिरी ग्रामीण भागातील निवळी येथे ०५ जून २०२५ रोजी दुपारी १२:३० ते २:३० वाजण्याच्या दरम्यान जोगळेकर यांच्या घराजवळ चोरीची घटना घडली आहे. या […]

रत्नागिरी शहरात ७.५ लाखांची रोकड चोरी

रत्नागिरी :  शहरातील कीर्तीनगर येथे आसीफ मोटलानी यांच्या भाड्याच्या घरात १ जून २०२५ रोजी सकाळी ५:०० ते १०:३० वाजण्याच्या दरम्यान चोरीची घटना घडली आहे. या […]

देवरुख येथे घरफोडी: ६५,४५० रुपयांचा मुद्देमाल चोरी 

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील ओझरे खुर्द, स्वामी मठाजवळ येथे चंद्रशेखर प्रभाकर सरदेशपांडे यांच्या राहत्या घरात १० मे २०२५ ते ८ जून २०२५ या कालावधीत घरफोडी […]

दापोलीत ‘अंडरवेअर गँग’च्या अफवांना पोलिसांकडून पूर्णविराम

दापोली: शहरात ‘अंडरवेअर गँग’ सक्रिय असल्याच्या अफवांना दापोली पोलिसांनी पूर्णविराम दिला आहे. दापोलीमध्ये जव्हार वाडा येथील अंडरवेअर गँग सक्रिय असून, त्यांनी दापोली न्यायालयाच्या परिसरात तोडफोड […]