टॉप न्यूज महाराष्ट्रात झिका विषाणूचा शिरकाव Aug 1, 2021 माय कोकण प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये बेलसर गावात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे.