सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे इंडियन टॅलेंट ऑलम्पियाडमध्ये यश

दापोली : करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ऑलम्पियाड स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत उल्लेखनीय कामगिरी करत राज्य पातळीवर शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. राष्ट्रीय […]