पहलगाम हल्ल्याचा बदला: भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर केले हवाई हल्ले

मुंबई : पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर भारताने बुधवारी (दि. ७) रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) ९ दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत हवाई हल्ले केले. […]

रत्नागिरीत मुस्लीम समाजाचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध, पाकिस्तानविरोधात तीव्र आंदोलन

रत्नागिरी : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्याच्या निषेधार्थ रत्नागिरी तालुक्यातील मुस्लीम समाजाने शनिवारी तीव्र आंदोलन केले. मारुती मंदिर चौकात शेकडो मुस्लीम […]

रत्नागिरी लोकअदालत यशस्वी: १२,८५८ प्रकरणे निकाली, १२ कोटींहून अधिक रकमेची वसुली!

रत्नागिरी: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार शनिवार दि. २२ मार्च रोजी जिल्हा विधी […]

शहीद दिनानिमित्त रत्नागिरीत हुतात्म्यांना आदरांजली

रत्नागिरी : आज शहीद दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात देशभक्तीचा जागर झाला. नायब तहसीलदार संजय कांबळे यांनी शहीद भगतसिंग, शहीद राजगुरू आणि शहीद सुखदेव यांच्या प्रतिमेला […]

शाळा परिसरात कॅफिनयुक्त पेयांवर बंदी: रत्नागिरी अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

रत्नागिरी – शालेय विद्यार्थ्यांमध्ये थंडपेय पिण्याचे आकर्षण असते. शाळेच्या आजूबाजूला असलेल्या दुकानांमध्ये जाऊन हे विद्यार्थी थंड पेय पितात. अनेक वेळा कॅफिन असलेली थंडपेय हे विद्यार्थी […]

मोबाईल आणि टीव्हीप्रमाणे विहीर आणि बोअरवेल रिचार्ज करा : प्रशांत परांजपे

दापोली : २२ मार्च हा जागतिक जल दिन जगभरात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून दापोली तालुक्यातील जालगांव ग्रामपंचायतीमध्ये “माझी वसुंधरा ५.०” या उपक्रमांतर्गत […]

अटक झालेल्यांचे अधिकार काय?

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीच्यावतीने सर्वसामान्य नागरिकांना कायदेविषयक सहाय्य सल्ला मिळण्यासाठी तसेच माहितीसाठी विविध विषयांबाबत प्रचार, प्रसिध्दी करण्यावर भर दिला आहे. या जनजागृतीच्या माध्यमातून नेमक्या, […]

रत्नागिरीत २२ आणि २३ मार्च रोजी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन

डॉ. भिमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती रत्नागिरी: भारतीय बौद्ध महासभेतर्फे रत्नागिरी शहरामध्ये २२ आणि २३ मार्च २०२५ रोजी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. […]

‘मराठा लाईट इन्फंट्री’चा गौरवशाली इतिहास

‘मराठा रेजिमेंट’च्या सर्व ‘बटालियन’ या उत्तर आफ्रिका, युरोप, ब्रह्मदेश येथे लढल्या आणि आपल्या मर्दूमकीचा ठसा त्या भूप्रदेशावर उमटवला. याच युद्धातील असीम शौर्याबद्दल ‘मराठा बटालियन’च्या नामदेव […]

फेसबुक अचानक झालं लॉगआऊट! आणि काही वेळानं पुन्हा सेवा सुरू

जगभरातली लोकं आपापल्या मित्रांना, आप्तेष्टांना फोन करून फेसबुक बंद पडला आहे का? अशी विचारणा करू लागले होते. काहींना वाटत होते की आपला फेसबुक अकाउंट हॅक झालेला आहे.