गिम्हवणे ग्रामपंचायंतीच्या कोव्हीड सेंटरचे आ. योगेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन.!
गिम्हवणे ग्रामपंचायत ने सुरु केले्लया कोव्हीड सेंटर सुरु करण्याचा उपक्रम या साथीच्या काळात गरजेचा व कौतुकास्पद असुन आपण यासाठी लागेल ते सहकार्य करू अशी ग्वाही आमदार योगेश कदम यांनी यावेळी दिली.
