माय जिल्हा अखेर भास्कर जाधव यांना दोन सुरक्षारक्षक देण्याचा निर्णय Jul 8, 2021 माय कोकण प्रतिनिधी अधिवेशनात झालेल्या गोंधळानंतर महाविकास आघाडीनं जाधव यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतलाय.