सिंधुदुर्गात शिवसेनेचे आज शंभर रूपयांत दोन लिटर पेट्रोल तर भाजपचे ओळखपत्र दाखवा आणि एक लिटर पेट्रोल मोफत मिळवा ,शिवसेना भाजप आमनेसामने
शाब्दिक आरोप-प्रत्यारोप, वाद आणि राडे करुन झाल्यानंतर आता सिंधुदुर्गात शिवसेना-भाजप यांच्यात पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे
