आशा वर्कर्सच्या संपामुळे कोविड संदर्भात कामकाजावर परिणाम 20/06/2021 माय कोकण प्रतिनिधी 0कोरोना काळातच हा संप झाल्याने कोविड संदर्भातील कामकाजावर परिणाम झाला आहे.