गुहागरमध्ये अवैध शस्त्रांसह एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक
रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणे, त्यांची वाहतूक आणि वापर यावर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी […]
