महाराष्ट्रात मत्स्योत्पादन ४७ टक्क्यांनी वाढले, क्रांतिकारी उपाययोजनांचा परिणाम

मुंबई : देशभरातील सागरी मत्स्योत्पादनात घट नोंदवली गेली असताना, महाराष्ट्राने मात्र या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सीएमएफआरआय) ताज्या अहवालानुसार, […]

दापोलीत एलईडी लाईट पुरवठा करणारी बोट अवैध मासेमारीसाठी जप्त

रत्नागिरी : दापोली तालुक्यातील बुरोंडी समुद्रात एलईडी लाईटचा वापर करून अनधिकृत मासेमारी करणाऱ्या बोटीवर मत्स्यव्यवसाय विभागाने गुरुवारी मध्यरात्री कारवाई केली. या कारवाईत बोट जप्त करण्यात […]

मिऱ्या समुद्रात LED लाइट वापरणाऱ्या नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई; ५ लाखांचा दंड अपेक्षित

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार मत्स्यव्यवसाय विभागाने कठोर पावले उचलली आहेत. त्याअनुषंगाने […]

सागरी सुरक्षेसाठी कठोर पाऊलः बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी अंमलबजावणी कक्ष स्थापन

मुंबई : राज्याच्या सागरी क्षेत्रात परराज्यातील मासेमारी नौकांकडून होणारी अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी आणि सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने अंमलबजावणी कक्ष स्थापन केला आहे. यामुळे […]