मोदींनी सांगितले तर वाघाशीही दोस्ती करू : चंद्रकांत पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.