आई वडील दोन्ही पाॅझिटिव्ह असतील तर त्यांच्या मुलांचे तात्पुरत्या स्वरूपात शासन घेणार पालकत्व..
आईवडील दोन्हीही पॉझिटीव्ह असतील आणि त्यांना कुणीही नातेवाईक नसतील किंवा अनाथ, एक पालक असलेल्या मुलांचे काय होणार हा प्रश्न शेजारील प्रत्येकालाच पडलेला असतो आता अशा (वय वर्ष ६ ते वय वर्ष १८) मुलांचे पालकत्व जिल्ह्यातील लहान मुलांच्या संस्था घेणार आहेत.
