राज्य अर्थसंकल्पामध्ये कोकणासह रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाकरिता भरघोस निधी
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
राज्याचा अर्थसंकल्प राज्याला न्याय देणारा असून या अर्थसंकल्पामध्ये कोकणासह रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासकामांकरिता भरघोस निधी मिळाला आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च…