hospital closed

करमरकर दवाखाना बंद, रूग्णांची नाराजी

स्वॅब अहवाल आल्यावर चित्र होईल स्पष्ट – जालगाव ग्रामपंचायत दापोली- तालुक्यातील जालगाव बाजारपेठेतील करमरकर दवाखाना बंद करण्याचे फर्मान ग्रामपंचायतीनं सोडले…