honey bee

मधमाशी चावली आणि महिलेचा जीव गेला

रत्नागिरी : आंब्याच्या बागेत काम करीत असताना मधमाशांनी चावा घेतल्याने उपचाराच्या दरम्यान नांदिवडे येथे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली…