दापोलीतील श्री मानाच्या गणपतीने आयोजित केला ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम
दापोली – दापोलीतील लो. टिळक चौक, बाजारपेठ येथील ‘श्री मानाचा गणपती’ मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून महिलांसाठी विशेष ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गणेशोत्बर […]
