Heat During Day

दापोलीत दिवसा कडक ऊन, रात्री गारठा; नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी

दापोली : दापोलीत गेल्या २४ तासांत कमाल तापमान ३५.३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान ९.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.…