he will resign tomorrow

मंत्री पदाची पर्वा नाही, उद्याच राजीनामा देतो, राज्यमंत्री बच्चू कडू यांचे मोठे विधान

उपोषणाला जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली,आठ दिवस उलटूनही मागण्या मान्य न झाल्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राजीनामा द्यावा…