व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका केल्याने राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हे नव्या वादात

व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका करणारे राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हे नव्या वादात सापडले आहेत.