harnai

अगस्त्य सीव्ह्यू रिसॉर्टमध्ये आज संध्याकाळी स्वरतरंग संगीतमय संध्येचं आयोजन

दापोली – हर्णे येथील अगस्त्य सीव्ह्यू रिसॉर्ट अँड स्पा येथे येत्या २९ मार्च २०२५ रोजी एका खास संगीतमय संध्येचे आयोजन…

हर्णे, दापोली येथील श्रीराम मच्छिमार संस्थेच्या अध्यक्षपदी हरेश चोगले यांची निवड

हर्णे (दापोली): दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथील श्रीराम मच्छिमार सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मच्छिमार विकास पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत…

दापोलीतील तीन महत्त्वाच्या ठिकाणी रोपवे प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी!

राज्यातील पर्यटन विकासाला चालना मुंबई: महाराष्ट्र सरकारने राज्यातील पर्यटन आणि दळणवळणाला चालना देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या ‘पर्वतमाला’…

नॅशनल हायस्कूल हर्णेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा, विद्यार्थिनींची प्रभावी भाषणे आणि वेशभूषा

हर्णे (वार्ताहर) : नॅशनल हायस्कूल हर्णे येथे आनंददायी शनिवार व FLN निपुण महाराष्ट्र अंतर्गत माता पालक गटाच्या सहभागातून जागतिक महिला…

हर्णे मच्छीमार सोसायटीच्या अध्यक्षपदी अ. रऊफ हजवाने आणि उपाध्यक्षपदी माजीद महालदार यांची बिनविरोध निवड

हर्णे: सुवर्णदुर्ग मच्छीमार सोसायटी हर्णेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अ. रऊफ हजवाने यांची अध्यक्षपदी आणि माजीद महालदार यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.…

हर्णे गावात शिवजयंतीचा उत्साहः जय भवानी प्रतिष्ठानचा भव्य कार्यक्रम !

हर्णे (वार्ताहर): हर्णे गावात जय भवानी प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

दापोलीत 4 दिवसात सुमारे 10 कोटींचा चरससाठा जप्त

दापोली : तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत सुमारे 257.645 किलो चरसचा साठा जप्त करण्यात आला. याची…

हर्णे येथील अकसा खान झाली एमबीए

दापोली : तालुक्यातील हर्णेमध्ये राहणारी अकसा असलम खान हिनं नवी मुंबई येथील डीवाय पाटील विद्यापीठातून इंटरनॅशनल बिझिनेस या विषयातून एमबीए…