गुहागरमध्ये जिल्हा परिषद उपअभियंता ७ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला

रत्नागिरी : गुहागर येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्याला बांधकामाच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. आरोपी […]

चेतन राणे यांचा हिंदी कृतिशील अध्यापक पुरस्काराने गौरव, 2025-26 हिंदी दिन पखवाड्यात उत्साहाची लाट

गुहागर : आज, 3 ऑक्टोबर 2025 रोजी, गुहागर तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात एक थक्क करणारा आणि उत्साहपूर्ण सोहळा पार पडला. रत्नागिरी […]

दापोली तालुक्यातील हृदय पिळवटून टाकणारी घटना: मातेनेच आपल्या ५ वर्षाच्या मुलाला आर्थिक फायद्यासाठी विकले

दापोली : तालुक्यातील एका हृदयद्रावक आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. आपल्याच पोटच्या पाच वर्षाच्या चिमुकल्याला केवळ आर्थिक फायद्यासाठी विकण्याचा धक्कादायक प्रकार […]

अश्फाक काद्री यांची रत्नागिरी शहर काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती

रत्नागिरी: काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते अश्फाक काद्री यांची रत्नागिरी शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही घोषणा केली. […]

महाराष्ट्राच्या कणखर नेत्याचे हळवे हृदय: सुप्रियाच्या लग्नात भास्कर जाधव यांच्या डोळ्यांत अश्रू

गुहागर : कोकणची बुलंद तोफ, महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधकांना सडेतोड उत्तर देणारा नेता, कणखर आणि शिस्तप्रिय आमदार भास्कर जाधव यांचे आज एक वेगळेच रूप समोर आले. […]

शिंदेंच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’; सहदेव बेटकर ‘काँग्रेसवासी’

‘काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात गतवैभव प्राप्त करून देणार’ मुंबई : गुहागर मतदारसंघात भास्कर जाधव यांच्या विरोधात एक वर्षांपूर्वी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी ज्यांच्या नावाची […]

अंजनवेल ग्रामपंचायत जिल्ह्यात सर्वात स्वच्छ

रत्नागिरी – संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत जिल्हा परिषद गटांतर्गत एका उत्कृष्ट ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. त्यात निवडण्यात आलेल्या 55 ग्रामपंचायतींचा सन्मान 16 फेब्रुवारीला करण्यात […]

सावधान : एका गावात 24 पॉझिटिव्ह

गुहागर – तालुक्यातील चिखली गावात आज तब्बल 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेे आहेत. त्यामुळे चिखली गाव कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. एकाच गावात एकाच वेळी 24 रूग्ण सापडल्याची […]