Gorivale family donates various items to Dapoli victims

गोरीवले परिवारातर्फे दापोलीतील दुर्घटनाग्रस्तांना विविध वस्तूंची मदत

जयवंत गोरीवले यांच्या दुकानाला काहि दिवसापुर्वी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. याकरीता मदतीचा ओघ म्हणुन शिलाई मशिन देण्यात आल्या.