केंद्रीय कर्मचार्यांसाठी आनंदाची बातमी! जुलैमध्ये महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ; जाणून घ्या किती मिळणार थकबाकी
केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै २०२१ मध्ये महागाई भत्ता किती वाढेल याची आकडेवारी समोर आली आहे.
