दापोलीत बंद घर फोडून १३ लाखांची घरफोडी

दापोली: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील गव्हे पवारवाडी येथे एक मोठी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी अशोक गोविंद पवार हे आपल्या कुटुंबासह गावातील भैरी देवीच्या […]