रत्नागिरीत आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचा भव्य भक्ती महासत्संग; २२ जानेवारीला गोगटे-जोगळेकर कॉलेज मैदानावर होणार ऐतिहासिक कार्यक्रम

रत्नागिरी : कोकणची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरीत एक ऐतिहासिक आध्यात्मिक सोहळा सज्ज होत आहे. जागतिक शांततेचे दूत आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री […]