9 बालकांची निर्घृण हत्या करणाऱ्या गावित बहिणींना फाशीऐवजी जन्मठेप

उच्च न्यायालयाने दोन्ही बहिणींची फाशीची शिक्षा रद्द करत असल्याचा निर्णय दिला आहे. 9 बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आली आहे.