ग्रामीण भागातल्या लसीकरणावर लक्षणीय भर, ग्रामीण भागापर्यंत व्याप्ती पूर्णपणे शक्य : डॉ. व्ही. के. पॉल

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसारच्या लसीकरणाच्या पहिल्या दिवशी 21 जून सोमवारी देण्यात आलेल्या लसीच्या एकूण मात्रांपैकी 63.68% मात्रा ग्रामीण भागात देण्यात आल्या आहेत