निवडणूक निकालानंतर इंधनाचे दर कमी होणार! काय आहे रशियन कंपन्यांचा प्रस्ताव

युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियन बँकांना आंतरराष्ट्रीय बँकिंग प्रणालीतून काढून टाकले आहे. यामुळे रशियाला इतर देशांसोबत व्यवसाय करणे कठीण झाले आहे.