गणेशोत्सवाने रत्नागिरीच्या बाजारपेठेला चालना, २० ते २५ कोटींची उलाढाल

रत्नागिरी : कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाने रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठेत २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल करून चांगलीच चालना दिली आहे. […]