माय जिल्हा डेरवण येथे मोफत शस्त्रक्रिया शिबिर Dec 3, 2021 माय कोकण प्रतिनिधी डेरवण येथील भ.क.ल. वालावलकर रुग्णालय डेरवणतर्फे मोफत महाशस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.