नवभारत छात्रालयतर्फे गिम्हवणे येथे रोपांचे मोफत वाटप
कुणबी सेवा संघाचा नवभारत छात्रालय परिवार आणि कृषि महाविद्यालयाचा विस्तार शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील दुबळेवाडी येथे विविध प्रकारच्या रोपांचे वाटप नुकतेच करण्यात आले
