माय जिल्हा दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आ. संजय कदम यांची गळती सुर झालेल्या पंदेरी धरण प्रकल्प येथे तातडीने दिली भेट. Jul 6, 2021 माय कोकण प्रतिनिधी मा.आमदार श्री.संजय कदम यांनी तातडीने पंदेरी धरण येथे भेट दिली.