राज्यात तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच आढळले सर्वात कमी करोनाबाधित! 06/06/2021 माय कोकण प्रतिनिधी 0राज्यात आज तीन महिन्यानंतर प्रथमच सर्वात कमी करोनाबाधित आढळले आहेत.