ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट, फिटनेस सर्टिफिकेटची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा वाढवली

ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट, फिटनेस सर्टिफिकेट यांची पुन्हा एकदा मुदत वाढवली आहे.