चिपळूणात धाडसी चोरी: महिलेने चुलत भावाच्या बागेतून 700 हापूस आंबे पळवले!

चिपळूण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल चिपळूण:- तालुक्यातील मार्गताम्हाणे, गोपाळवाडी येथील रावणीचे टेप या ठिकाणी एका महिलेने आपल्या चुलत भावाच्या मालकीच्या आंब्याच्या झाडांवरील सुमारे ७०० […]

दापोलीतील 14 लाखांची घरफोडी, गुन्हा दाखल

दापोली : शहरातील टांगर गल्ली सहकारनगर येथील वजीर कॉम्प्लेक्समधील घर फोडून सुमारे १४ लाख ५३ हजार ९५० रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याची घटना नुकतीच घडली […]

दापोलीत कोयत्याने हल्ला, गुन्हा दाखल

दापोली :- दापोली तालुक्यातील टाळसुरे तेलीवाडी गैरसमजातून पती-पत्नीवर कोयतीने वार करणाऱ्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १२ […]

ओबीसी आंदोलनाप्रकरणी राजपुरेंसह 18 जणांवर गुन्हे दाखल,

विनापरवानगी सभा व मोर्चा प्रकरणी पोलीसांकडून गुन्हा दाखल रत्नागिरी : जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या मनाई आदेशाचा भंग करून तसेच विनापरवानगी शुक्रवारी ओबीसी संघर्ष समितीच्यावतीने सभा व मोर्चा […]

दापोलीत एस. टी. बसवर दगडफेक, गुन्हा दाखल

दापोली/प्रतिनिधी खेड – दापोली मार्गावर धावणाऱ्या एस.टी. बसवर अज्ञात व्यक्तीननं दगडफेक करून 8 हजार रूपयांचं नुकसान केलं आहे. दगडफेक करून ही व्यक्ती फरार झाली आहे. पोलीस […]

पतीनं स्वतःच्या पत्नीचीच केली फसवणूक, गुन्हा दाखल

रत्नागिरी:- पत्नीच्या बनावट सह्या करुन तिच्या नावे असलेला 4 लाख 50 हजार रुपयांचा टिप्पर (डंपर) आपल्या नावे हस्तांतरीत केल्याप्रकरणी पतीविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल […]

दापोलीत 23 वर्षीय तरुणावर ब्लेडने वार, हाफ मर्डरचा गुन्हा दाखल

दापोल : शहरातील एस.टी. स्टँड जवळच्या गल्लीत तीन तरूणांनी फाईज इस्माइल रखांगे या २३ वर्षीय तरुणावर ब्लेडने सपासप वार केले. या घटनेमुळे दापोली परीसरात खळबळ […]