कोरोना सोबत घालवलेले ते 17 दिवस

एक एप्रिलला रात्री ताप आला दोन तारखेला डॉ. प्रशांत मेहता साहेबांकडे गेलो. डॉ कुणाल मेहता यांनी तपासले इंजेशन दिले औषध लिहून दिलं आणि डॉ कुणाल […]