fight between officials

दापोली पंचायत समितीत अधिकारी-कर्मचारी यांच्यात हाणामारी

दापोली : दापोली पंचायत समिती विभागातील कृषीधन पर्वेक्षक आणि वाकवली पशुवैद्यकीय विभागातील कर्मचारी यांच्यातील तोंडी वादविवाद शेवटी हाणामारीत दिसून आला.…