felicitation programme

शिक्षक संघ दापोलीने केला नारी शक्तिचा सन्मान

दापोली- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोलीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात नारीशक्ति सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले…