माय जिल्हा जेसीआयच्या वतीने दापोली उपजिल्हा रुग्णालयाला पंखे व ऑक्सिमिटर भेट Apr 28, 2021 माय कोकण प्रतिनिधी कोरोना रोगाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वांनाच अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.