दापोलीत परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्यानं दंडात्मक कारवाई
दापोली : शहरातील फॅमिलीमाळ येथे उमेश कुदाळकर व इतर सहहिस्सेदार यांचे नावे असलेल्या मिळकतीमध्ये दिलेल्या परवानगीपेक्षा जादा माती उत्खनन केल्याप्रकरणी तहसिलदारांनी संबधितांना दंड ठोठावला आहे. […]
