राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कोरोना रुग्णांना वरदान, जिल्ह्यात असणार्या खालील रुग्णालयात सुविधा उपलब्ध
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हयात व शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना…