राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.