ex zp president

माजी जि. प. अध्यक्ष स्नेहा सावंत यांचं निधन

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि विद्यमान जि.प. सदस्य स्नेहा सुकांत सावंत यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.…